मुलात science ला admission घेणे म्हणजे स्वताला काही वर्ष अभ्यासासाठी बांधून घेणे. science ला कॉलेज एन्जॉय कारन म्हणजेच अभ्यास करण. त्यातून माझ b. pharmacy लास्ट इयर म्हणजे अभ्यास - अभ्यास अणि फक्त अभ्यास दिवसभर lecture, practicals , notes , library , सततच्या परीक्षा एवढाच चक्र सुरु होत. बर रविवार वगलता याला एकही दिवस फाटा नसतो ह. coomerece college छे कट्टे बघा, सतत ओसंड्लेले. पण आम्ही मात्र कॉलेज मध्ये जाउन सुध्हा मित्र - मैत्रिणी निवांतपणे बोलाले मला अथवत नाही. ही काही तकरार नाहीये, करण हे क्षेत्र निवाड़ाने हा माझाच निर्ण्याय होता.
दिवस भराच्या ह्या चक्रतुन थोडा change म्हणून रोज संध्याकाळी अभ्यासातून थोडा वेळ काढून आमचे एकमेकाना मिस कॉल देने, messge करने , कधी चाटिंग , अणि कधी कधी कॉल पण होत असत. पण तसा बघायला गेला तर मिस कॉल म्हणा किंवा messge म्हणा त्यातून फरसा काही साध्य होत नसला तरीही दिवस भराच्या धब्द्ग्यातुन एकमेकांची आठवन काढल्याचा, टी धेव्ल्याच एक समाधान मिलत, तेव्ह्दिच थोडीशी गम्मत पण येत होती.
पण माझ्या ह्या मज्जेवर हल्ली आई - बाबांची गदा अलिये. सारखा माझ्यावर लक्ष ठेवून असतात. आई -बाबांना संशय यायला लागलाय की कोनाश ठावुक . माला तर कलाताच नाहीये असा का वगाताहेत! माला सतत काही न काही प्रश्न विचारत असतात. काय गा बाई काय चालालय तुझा अलीकडे जरा जास्तच फोन वाजतोय तुझा! कोणाचे गा फोन येत असतात तुला नेहमी? एवढा वेळ हसून खिदलुन कोणाशी बोलत असतेस ग? तुलाच बरे फोन येतात आमचा डब्बा तर कधी तरी चुकून वाजतो ग! असले एक न अनेक प्रश्न चालू असतात.
मला काळात नहिये दिवस भरातुन थोडा वेळ मित्र -मैत्रिन्निन्शी गप्पा मारल्या तर बिघडते कुठे! पण नाही , जरा कुठे फोन वाजला की लगेच आईच्या कपलावर आठ्या . आता कुठे मी फोन वर बोलायला सुरुवात केली की, आई चक्क माझ्या शेजारीच हे म्हणजे जरा अतीच होताय. दिवस भराच्या थाकाव्यतुन, टेंशन मधून मला थोड़ी
privacy घेण्याचा हक्क नाही का? जरा कुठे फोन वाजला की लगेच " हा जा आता प्राइवेट गप्पा मारा तुम्ही रूम मध्ये जावून बोला ह!" चालू देत तुझा private असच. आता काही ही पोर एका तासाच्या आत आमच्यात येइल असा वाटत नाही . अशी बरीच वाक्ये सुरु होतात. आणि असे messege म्हणा किंवा फोन वर बोलण्याने मी आय लगेच कोणाच्या प्रेमात पडणार आहे का? याचा अर्थ मी काय घरातून पालूं जाणार आहे का ? आणि सांगितले की friend चा फोन होता की पुढला प्रश्न हाच कोण होत? तो / ती?
हे परमेश्वरा, समजावून संग रे बाबा माझ्या आई - बाबाना माझा मन!!!!!
Home
»
मराठी लेख / साहित्य - Marathi lekh / saahitya
» हे परमेश्वरा, समजावून संग रे बाबा माझ्या आई - बाबाना माझा मन!!!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook