प्रेमासाठी वाट्टेल ते!
पिंटी : माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम हाये. मी तुझ्यासाठी सगळळं सगळळं सोडायला तयार आहे.
पिंट्या : कॉय साँगतेस कॉय... खर्र ?
पिंटी : खर्र, तुझ्या गळ्याची शप्प्थ!
पिंट्या : आईबाबांना पण?
पिंटी : हो
पिंट्या : दादा ताई?
पिंटी : हो रे बाबा.
पिंट्या : जेवण, घर...
पिंटी : इश्श... हो की रे.
पिंट्या : बर्र आता एकच सांग हां.
पिंटी : काय ते?
पिंट्या (लांब श्वास घेत) : आणि..... डेली (पुन्हा एक श्वास) सोप्स?
पिंटी : खामोश कमिने जबान संभाल के बात कर. :)
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook