तिन रिटायर्ड म्हातारे पार्कमधे बेंचवर बसून गप्पा मारीत होते. तिघांचंही वय बरचं झाल्यामुळे त्यांना बरोबर ऐकू येत नसे.
पहिला म्हातारा - आज गुरवार आहे नाही ?
दुसरा म्हातारा - नाही आज गुरवार आहे ..
तिसरा म्हातारा - अच्छा अच्छा ... मला वाटलं आज गुरवारच आहे ..

Post a Comment Blogger

 
Top