मन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः


एक नवीन दिवस ..
सुंदर आणि आल्हाद कारी सकाळ घेऊन येईल...
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल ...
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची ...
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत....!

नविन वर्ष तुम्हाला सुख समुर्द्धि आणि भरभराटिचे जावो हिच श्रीच्या चरणी प्रार्थना...!! 
 
 



 
 

Post a Comment Blogger

 
Top