तुला काहीच कसं वाटत नह्व्त ........... तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं कधी मी जिंकावं म्हणून तुला एकदा तरी हरताना पाह्यचं होतं तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना माझ्या आठ्व्हनिनी तुझ्या डोळ्यात पाणी पाह्यचं होतं तुला नुसतं त्या हिरव्या शालूत पाह्यचं नह्व्त तर तुझ्या हातावर काढलेल्या म्हेन्दीत माझं नाव शोधायचं होतं तुझ्या हातात भरलेला हिरव्या चुडया सोबत तुझ्या कपाळी माझ्या नावचं कुंकू लेह्लेलं पाह्यचं होतं चार चौघात तुला माझी म्हणून मिरवायचं नह्व्त तर महाबळेश्वरच्या त्या गुलबी थंडीत हि फिरवायचं होतं सगळच जर एकतर्फी असतं तर काहीच वाटलं नसतं पण तेव्हा तुला माझ्या जीवाशी खेळताना काहीच कसं वाटत नह्व्त काहीच कसं वाटत नह्व्त ....................... |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook