पुण्याच्या पॊरी रॆ पुण्याच्या पॊरी,
बकुक्यांनचा मार आणी बॊलायची चॊरी.

दीसायला असॆल पडलॆला प्र्र्काश जरी,
मागावं श्रीउजबॆरी तर मीळतॆ मारी.

कुणी असॆल स्मार्ट तर कुणी असॆल गोरी,
जवळ जाऊन बघा ह्यांची पाटीच कोरी.

झाल्या कीती मॊठ्या तरी ऎकतील लॊरी,
पेंटहाऊसला जशी एक एटॆच मॊरी.

थोड्या आहॆत बाभळी अन् थोड्या बॊरी,
कुठलीही पोरगी तशी आहॆ फ़ासाचीच दोरी.

पुण्याच्या पॊरीन्चा असतो हजारदा रीटेक,
बाटींग करता करता उडलेली असते वीकेट.

TVS ची Scooty आणी बजाज ची Activa,
शांपु लावला तरी सुटत नाही फणी.

बाहॆर जाताना ह्यान्चॆ तोंड असते झाकलेले,
आसावेत ह्यान्ना स्वताहाचे वीकपोईंट समजलेले.

पोरींन्ना वाटते आम्ही पावसाच्या गारा,
आगं, उडालेला फ्युज तुमचा तुम्ही तुटलेल्या तारा.

सांगायला सरळ असतात या पोरी वागायला - पाजी,
खाणार्यांन्नी जपुन खावी, ही तर कारल्याची भाजी.

म्हणूनच म्हणतॊ, पुण्याच्या पॊरी रॆ पुण्याच्या पॊरी,
सगळ्याच अश्या पोरी सॊडून माझी छोरी...

Post a Comment Blogger

 
Top