पुढील काही दिवस तुमची काही चूक नसताना सुद्धा

तुमचे "थोबाड " फूटू शकते .....





.
.
थंडी पडते आहे ...
काळजी घ्या.

------




थंडी वाढत चाललीय...
त्यामुळे आंघोळीचे खालील
प्रकार वापरता येतील.
1 - काकडी स्नान - या स्नानात पाण्याच्या थेंबांना
आपल्यावर शिंपडून स्नान केले जाऊ शकते.
2 - नळ नमस्कार स्नान - यात तुम्ही नळाला नमस्कार करण्याने आंघोळ झाली असे समजण्यात येईल.
3 - जल स्मरण स्नान - हे उच्च कोटीचे स्नान असून अंथरूणात राहूनच पाण्याने आंघोळ करतोय या स्मरणानेच आंघोळ झाली असे होईल.
4 - स्पर्शानुभूती स्नान - या प्रकारात आंघोळ केलेल्या व्यक्तीला स्पर्श करून
"त्वं स्नानम् मम् स्नानम्" बोलल्याने आंघोळ झाली असे मानण्यात येईल॥

--------



जात नसेल सर्दी....
तर, घेउन बघा अर्धी....

   -अखिल भारतीय तराट तळीराम संघटना.
मोसम मस्ताना
फोन करा बसताना    ।।।।

-------------



अगोदर 2 वेळा कपाळावर . . . . . . .

 नंतर...2 वेळा गालांवर . . . . . . . . 
 मग...2 वेळा ओठांवर. . . . . . . 
नंतर हळुवारपणे मानेवर . . . .
 मग काय हाताला... पायाला . . . पूर्ण शरीरावर . . .

..

..
..
....

वॅसलिन लावत जा...  काळजी घेत जा स्वतः ची... थंडी वाढली आहे...


-------------


थंडी चा एक फायदा आहे …. 
. . . . 
. . . 
. . 







गर्मी लागत नाहि :P 

-----



कोणताही एक दिवस निवडा
सोमवार
मंगलवार
बुधवार
गुरुवार
शुक्रवार
शनिवार
रविवार

आणि त्या दिवशी  अंघोळ करा प्लीज
हिवाळा सुरु झाला आहे याचा अर्थ असा नाही कि तुम्ही अंघोळ नाही करणार :P  


-----


विनोदी शायरी
मत धुन्डो मुझे
इस दुनिया कि तन्हाई मे
थंड बहोत है , मै यही हु
अपनी रजाई मे 


-------

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top