"प्रेयसी :- मी सुंदर कि चंद्र सुंदर ?
प्रियकर :- ते मला माहित नाही, पण
जेव्हा मी तुला बघतो तेव्हा चंद्राला विसरून
जातो ,
पण
जेव्हा चंद्राला बघतो तेव्हा हृदयाच्या कोपर्यापासून तुला आठवितो... ;)

Love is Sweet...Isnt it? Keep Loving Truly :)


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top