प्रेम म्हणजे काय 
मला अजून कळले नाही ..
बोलतात प्रेम म्हणजे प्रेम असत
तुमच आमच सेम असत ....
मग मी जे करत आहे ते प्रेम काय असत ..
कधी न मी पहिले तिला,
तरी का वाटतो तिचा सहवास हवाहवासा ..
ती कोण आहे काय आहे कशी दिसते
खरचं काही माहित नाही ..

तरी माझ मन घड्याळाकडे का पाहत ..
का मला तिची एवढी ओढ लागली
खरचं मला कळले नाही ..
यालाच का प्रेम म्हणतात हे मला अजून कळले नाही ..
राणी तू का माझ्या आयुष्यात आलीस मला अजून कळले नाही..
पण तुझ्या येण्याने माझ्यात खूप बदल झाला...
नकोसे वाटणारे दिवस हवेसे वाटू लागले ..
नेहमी म्हणायचो प्रेम म्हणजे झूट, प्रेम म्हणजे बकवास ..
पण आता कळू लागले..
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ...



तुझाच ..
मयू..


साभार - कवी :- मयूर मढवी (MADDY)

Post a Comment Blogger

 
Top