१. काय माहीत रावं तिला तिच्या सौंदर्याचा एवढा का गर्व आहे..
बहूतेक तिचं आधार कार्ड आजुन आलेल नसेल..!
२. नशीबवान त्यांना म्हणावं ज्यांना खरं प्रेम मिळतं.,च्यायला आम्हाला
वेळेवर रिक्षापण भेटत नाही…
३. GF सोडून गेली तर, मग जाऊ दे ना…कारण …..पुराना जायेगा तभी तो, नया आयेगा.
४. आजकालच्या मुलीँना हिरो आवडतात. रनबीर, वरुण सारखे आणि
BOYFRIEND असतो दगडू सारखा….
५. मुलीना अक्कल असते का ?
६. केल होत म्या भी एकदा "प्रेम" पन तिन पार माझ्या "काळजाच" तुकड तुकड
करुन टाकल…….!!
७. नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज..
८. काळजाचं पाणी पाणी झाल जेव्हा ती बोलली….मी तुझाकडुन प्रेम शिकले…
दुसर्या कोणावर करण्यासाठी
९. जिवनामध्ये लोक जळायला आणि विना कारण भाडंणे व्हायला लागली कि समजून
जा…. तुम्ही फ़ेमस होत आहात
१०. हे देवा मला माझासाठी काहीच नको, फक्त माझ्या मित्राना चांगली वहिनि भेटू दे..
११. आपले मित्र ना "राजा" ना "वजीर" पण मॅटर झाल्यावर दोन मिनटांत "हाजीर"...
१२. प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात सिरियस आहे का..?
१३.एकदा प्रेमात धोखा भेटला तर आता प्रेमातला सिरियस पना गेला राव
१४. आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या
१५. मुर्खांशी वाद घालू नये त्यांची संख्या एक ने वाढते
१६. जगतोय मस्तीत … नापास झालोय चौथीत
१७. कोणासाठी कुणी तरी…. देवाने नक्की बनवलेले असते...फक्त तो
पत्ता देव देत नाही
१८. ''पाहतेस काय प्रेमात पडशिल'
१९. तुम्ही माझा स्टेटस परत वाचलात … हे देवा !! माझ्या स्टेटस चे किती Fans आहेत
२०. Hmmmm.... माझ्या Status ची नक्कल करत आहात ना ..
Post a Comment Blogger Facebook