♥ तुझा राग ही तुझ्याचसारखा गोड आहे, म्हणूनच तर माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे. ♥
♥ तूला मी पाहतो.. तु सूंदर हसते.. हसताना तू मला.. आणखीन सूंदर दिसते ♥
♥ ती म्हणायची…डोळ्यांत तुझ्या पाहिलं, की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही ! ♥
♥ मला तुझ्यासारखा भेटणार नाही हे मी जानते…..पण तू ही माझ्यासारखी शोधून दाखव मग मी मानते ♥
♥ तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडे हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे ♥
♥ तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे. तु आहेस ह्रदयात, म्हणूनच चालू हा श्वास आहे..! ♥
♥ प्रेम तर दोघांचही आहे एकमेकांवर पण फरक फक्त एवढाच आहे....की माझं जरा जपुन तर तिच थोङं लपुन आहे. ♥
♥ काय आहे तुझ्यात, मला कळत नाही… तुला पाहिल्या शिवाय माझा एकही दिवस जात नाही ♥
♥ तुझ्यापासुन सुरु होउन, तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून, तुझ्यात हरवलेला मी… ♥
♥ही आपली अबोल प्रीती वास्तविक सुंदर असु दे, पण स्वप्नात का होई ना एकदा तरी खुलू दे.♥
♥ तुला गप्प राहा म्हणते खरी पण तु गप्प झालास की होते कावरी-बावरी ♥
♥प्रेम जेव्हा उमलत होत, तेव्हाच सारं बरसत होत, आसुसलेल्या प्रत्येक क्षणाला, तेच तेव्हा तेव्हा फसवत होतं ♥
♥ कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर… माझे मलाच ठाऊक नाही… पण एवढे मात्र नक्की आहे की … आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही ♥
♥ तू माझा आहेस .. अस म्हणताना, मनात काहीस होत.. तुला मी माझं म्हटल्याच.. मनही ग्वाही देत .♥
♥ मी म्हणत नाही तु माझीच असावी, पण एवढं प्रेम कर कि माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कुणीच नसावी... ♥
♥ प्रत्येक नाते "प्रेमाचे" हवे, अशी काहीच गरज नसते... तर प्रत्येक नात्यात "प्रेम" असावे,याला खूप "महत्व" असते... ♥
♥ ती जेव्हा हसते ना....आई शप्पथ !!! कधी खाऊ ही कँडबरी असं होतं... ♥
♥ तिच माझ्यावर खूप प्रेम आहे..पण ती दाखवत नाही..कारण तिला माहिती आहे.. प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाहि ♥
♥ आपले काम काय फक्त पोरींना शिटी मारायची… पटली तर मीठी मारायची आणि नाही पटली तर कलटी मारायची..♥
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
Post a Comment Blogger Facebook