१. मी आरसा समोर असताना, सर्वात स्मार्ट व्यक्तीला पाहिले.
२. लिप्स्टिक लावणे ही, मुलींची ब्यूटी आहे. आणि त्याची टेस्ट घेण, ही आमची डयुटी आहे.
३. एक विनंती आहे…दूरच जायचे असेल तर…जवळच येऊ नको…
४. “बघ माझी आठवण येते का ?”
५. आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…
६. आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….
७. डोक्याची भाजीपाला कचरा करणारे खुप आहेत…पण………आपल्या प्रेमाचि चपाती भाजनारी फक्त एकच…!! आई !!
८. असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर ओठ खोट कसे बोलू शकतील.
९. मिञ बोलतात एक नंबर स्टेटस असतात तुझे..अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही .!!
१०. “आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल”
११. मैत्री आणि प्रेम हे खुप वेगवेगळे नाते आहेत त्यांना कधीच एकत्र करू नका..!!!
१२. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.
१३. मी कितीही वाईट आणि चुकीचा असलो तरी मी कोणतेही नाते स्वार्थासाठी जोडत नाही
१४. ~ मस्ती नाय तर दोस्ती नाय~
१५. आई आमची सर्व प्रथम गुरु…आई पासून आमचे अस्तित्व सुरु…
१६. अशी शांतता पसरलीये माझा आयुष्यात , स्वताचा आवाज देखील मला ऐकू येत नाही
१७. मला तीच पाहिजे विषय संपला…
१८. “प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी… “म” म्हणजे मन माझ.
१९. भल्या – भल्या गोपीकांचा नाद या मनाने सोडला…. कारण त्या एका राधेनेच जीव आपला वेडा पीसा करून सोडला…!
२०. एक जण गेल्याने दुनिया संम्पत नाही, पण लाखो जण मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.
२१. सगळ्यांचे रीलेशन्शिप चे स्टेटस वाचून मला अस वाटायला लागलंय की मी एकटाच सिंगल राहिलो की काय..???
२२. आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही … जिथ माझा नाव नाही !!
२३. मी कोणाला आवडो वा न आवडो पण माझ्या आई बाबांचा लाडका आहे मी.
२४. काल रात्री प्रोफ़ाइल पिक अपलोड केला ! तोव्हर आज सकाळी मी आजारी! किती घाण नजरा लावतात रे या मुली…:P
२५. आयुष्यात आपण फक्त चालत राहयचे असतं … कारण…”वाट” तर आपली ऑलरेडी लागलेलीच असते…
२६. यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात, आणि अपयशी लोक जगाच्या भीती ने आपले निर्णय बदलतात….!!
२७. तुमचा आजचा संघर्ष, तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
२८. मन तर देवाने प्रत्येकाला दिले आहे पण दुसऱ्याचे मन जिंकता येणारे “मन” काही ठराविक लोकानांच दिले आहे…
२९. स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा;इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा…
३०. काळजाचं पाणी पाणी झाल जेव्हा ती बोलली…मी तुझाकडुन प्रेम शिकले… दुसर्या कोणावर
करण्यासाठी !!
३१. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा पण……मिञांच्या कट्ट्यावर येणारी मज्जा वेगळीच असते
३२. आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…
३३. मेल्यानंतर काय होतं, हे मेल्याशिवय कळत नाही, पण जगून काय केल याच उत्तर बरेचदा मेल्या नंतरही मिळत नाही..
३४. नाती ही झाडच्या पानांसारखी असतात,एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते...
३५. मी जितका तुझा तिरस्कार करेल तितक चांगल आहे,नाहीतर मी परत तुझ्या प्रेमात पडेन….!!
३६. देव करो नकळत असं घडावं क़ी तु ही माझ्या प्रेमात पडावं...!!
३७. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही …तोपर्यंत सगळे काही शक्य आहे .
३८. माज तेच लोक करतात …. ज्यांच्यात हिंमत असते..
३९. गुण जुळले' की लग्न होतात दोष जुळले......की....... मैत्री !!
४० शर्यत अजुन संपलेली नाही कारन मी अजुन जिंकलेलो नाही!!!!!
४१. जे आपला इतिहास विसरतात ते …. भविष्य घडवू शकत नाहीत
४२. एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.
४३. सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे…
४४. जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.
४५. माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात , काही फांदी सारखी… जास्त जोर दिला कि तुटणारी.. !!
४६. जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!
४७. स्वतःचा “राग” इतका महाग करा कि कोणालाही तो ‘परवडणार’ नाही, आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.
४८. आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस
४९. देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल
५०. जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
मस्त
ReplyDelete