गरज आहे मला तुझा येण्याची माझा आयुष्यात
इच्छा आहे तुझा सोबत जगण्याची जीवनात
तुझा कुशीतच मरण्याची
तुझासोबत समरसून जगण्याची
चाहूल लागते आहे तुझा सहवासाची
ओढ लागते आहे तुझात रमण्याची
वाट पाहते आहे तुझा येण्याची
विणते आहे दोरी आपली नात्याची
कवियेत्री - ज्योत्स्ना भासे
Post a Comment Blogger Facebook