कोणीतरी असावा
माझ्यावर रूसणारा
राग विसरून प्रेमाने जवळ घेणारा
कोणीतरी असावा
फक्त स्वप्न रंगवून न मोडणारा
जीवनात अर्ध्यावर न टाकणारा
कोणीतरी असावा
फक्त स्वप्न रंगवून न मोडणारा
जीवनात अर्ध्यावर न टाकणारा
कोणीतरी असावा
मला आपले म्हणणारा
जीवनभर साथ देणारा
कोणीतरी असावा
कोणीतरी असावा
पण फकत माझाच असावा
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
Post a Comment Blogger Facebook