तू आलीस माझ्या जीवनात नव पहाट बनून
मी मन दिले तुला हृदय खणून
खूप बरे वाटते तुझ्या जवळ राहून
आठवणीत काढतो सारया राती जागून (ये तो सबको होता है)
गेलीस गावाला की तुझ विना जातो झुरून
दिवस सुरु होतो माझा तुझे नाम स्मरून
तुझा फोटो बघतो (मोबाइल मधला) निघताना घरून
तुझे हसणे, लाजणे तर जाते माझे काळीज चिरून
करत असशील प्रेम तर घे परमिशन बापा कडून
ये माझ्या घरी आणि रहा मिळून मिसळून
दे खूप प्रेम मला आणि घे दुपटीने माझ्या कडून
मानना पडेगा तुझे जेव्हा बसशील रुसून
गेलीस सोडून मला तर जीव जाईल माझा मग काय फायदा रडून
साला जीवच नसेल शरीरात तर कश्या येतील संवेदना या हृदया मधून.
- प्रसाद ढेपे
Post a Comment Blogger Facebook