साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
--- नाव घ्यायला आग्रह कशाला

रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास,
------ ना भरवते मी श्रीखण्ड-पुरीचा घास

अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्

मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,
-- हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर

गावठी गुलाबाला सुगंधी सुवास,
.....ना भरवते मी श्रिखंड-पुरीचा घास

सांगीतलेल्या कामात मी सदैव राहीन दक्ष,
....ना भरवीते गोड घास,तुम्ही भरा साक्ष

आदर्श पती-पत्नी म्हनुन सांगतात नल दमयंती,
....नी घास घ्यावा ही माझी पहिलीच विनंती

प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन आगळा,
....नी लाडु खावा एक सोबत सगळा

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top