हसू लपविल्याने लपत नाही,
भावना दाखविल्या ने दिसत नाही..
नेहमीच हसण्या मागे आनंद नसतो,
नेहमीच दुःख झाले म्हणुन अश्रु गाळत नसतो..
जे मागतो ते नेहमीच मिळत नाही,
त्याग करुण सुधा त्याची कीमत कुणाला नाही..
स्वप्नाना उड़न्या साठी मोकले आकाश लागत नाही,
नुसत जिव्हाळा लागन म्हणजे प्रेम नाही..
स्वताच्या फायद्यात कुणाचे नुकसान दिसत नाही,
केलेला गुन्हा कधीच समजत नाही..
शोधल्या शिवाय काहीच सापडत नाही,
चुक केल्यावर पश्च्चातापा शिवाय पर्याय नाही..
मित्राच्या हाकेला होकार दिला नाही तर मैत्रीचा काहीच अर्थ नाही..

Post a Comment Blogger

 
Top