प्रेम करा पण....... जबाबदारीची जाणीव ठेवा प्रेम करा पण....... मर्यादा सोडू नका प्रेम करा पण....... दुस-यांना दु:ख देउ नका प्रेम करा पण....... एकमेकांची मनं ओळ्खा प्रेम करा पण....... सर्व गमावून बसू नका प्रेम करा पण....... आई वडिलांचा विचार करायला शिका.
Post a Comment Blogger Facebook