बंडोपंत : ओ म्यॅडम. म्यॅडम.. ओ म्यॅडम! जरा एस्कूज मी करता का?
सुंदर तरुणी : येस्स्स?
बंडोपंत : एक पर्सनलचं काम होतं खासगीत.
सुंदर तरुणी : माझ्याकडे?
बंडोपंत : अहो त्याचं काय आहे ना. एवढ्या मोठ्या मॉलच्या दुकानात मी आणि माझी बायकू पहिल्यांदाच आलोय. आणि आता ती हरवलीय.
सुंदर तरुणी : मग, मी काय करु?
बंडोपंत : मग तोपर्यंत बोला की माझ्याशी.
सुंदर तरूणी : ओ मिस्टर... तुम्ही स्वत: कॉय्य समजता...
बंडोपंत : ओ ताई, तसं काही नाही. पण बरी दिसणारी पोरगी माझ्याशी बोलायला लागली, की ही असेल तिथून लगेच येऊन पोचते बगा

Post a Comment Blogger Facebook