सांगू तुला कसे
शब्दही सुचेना
न सांगताच सारे
समजेल का तुला
बोलायचे खुप आहे
शब्द जुळत नाही
अवचित होणाऱ्या भेटीत
वेळ पुरत नाही
अवघड आहे सांगणं
तुच समजुन घे ना
वाच माझ्या मनातलं
देऊन नजर नजरेला
कधीकधी विचार करतो
सांगू तुला कशाला
कळेलच तुला
भाव माझ्या मनातला
प्रश्न न विचारता
उत्तर मला देशील का
माझे प्रेम समजल्यावर
होकार देशील का?
Related Posts
- गोरा गोरा पान, सुपाएवढे कान......दादा मला एक गणपती आण :)15 Sep 20230
गोरा गोरा पान ,सुपाएवढे कान दादा मला एक गणपती आण ।। गणपतीला आणायला रंगीत गाडी गाडीला जोड...Read more »
- प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा !01 May 20230
बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उ...Read more »
- होळी.......कवी निलेश बामणे Happy Holi Marathi Poem01 Mar 20230
कित्येक वर्षे झाली होळी खेळलोच नाही तुझ लग्न झाल्यापासून............... तुझ्या शिवाय दुसरीला रं...Read more »
- रंग बदललेस म्हणून......Happy Holi in Advance01 Mar 20230
उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे मला माहीत ...Read more »
- कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..? Valentine Day Special Marathi kavita11 Feb 20230
माझ्याकडे वेळ नाही, ना तीच्या कडे टाईम कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..? बोलायला जा...Read more »
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.