स्थळ-परिक्षा कक्ष एक मुलगा फ़ारच काळजीयुक्त चेहरा करून आपल्या जागेवर बसलेला असतो. सुपरवायझर दोन-तीनदा त्याच्याकडे पाहतो आणि शेवटी न राहावून त्याला जाऊन विचारतो, "काय रे मुला ,काय झाले?तुला कसले टेंशन आले आहे का?तू हॉल तिकिट वगैरे काही विसरला आहेस का?" मुलगा-( तंद्रीतच ) नाही हो.आज गणित -१ चा पेपर आहे आणि मी चुकून गणित -२ च्या कॉप्या आणल्या आहेत. :P :D
नवीन जन्माला आलेल्या बाळाला(नवजात अर्भक :P) नर्स विचारते, "बाळा तू नाश्त्याला काय घेणार ? पोहे की साबुदाण्याची खिचडी ?? ".....................बाळ म्हणत, " च्यायला, परत पुण्यात च आलो वाटतं !!
पुणेरी किस्सा : एक मुलगा कर्वे रोडवरून प्रचंड जोरात गाडी चालवत होता....
एक माणूस त्याला म्हणतो ..."काय कर्वे ??".....
तो मुलगा गाडी स्लोव करून म्हणतो.." माझे आडनाव कर्वे नाहीये ...
" तो माणूस : " मग बापाचा रस्ता असल्यासारखा गाडी का चालवतोस ??????"
एक सिंहाने जर तीन वेळा डरकाळी फोडली ...............
.तर त्या नंतर काय होईल.......................................
तुम्हाला माहित आहे.......
आठवा ....आठवा......
अरे simple ...................
TOM & JERRY चालू होईल................
Sata Singh : - डॉक्टर माझ्या स्वप्नात ऊंदीर FOOTBALL खेळतात!!
Doctor : - ह्या गोळ्या रोज घ्या, तुमचा त्रास बंद होईल.
Sata Singh : - डॉक्टर, गोळ्या परवा पासून घेतल्या तर चालतील का??
Doctor : - का??
Santa Singh : - उद्या उंदरांची FOOTBALL ची FINAL - MATCH आहे!!!
Post a Comment Blogger Facebook