Home
»
Marathi Greetings - मराठी शूभेच्छा
»
Marathi Orkut Scraps - मराठी ऑरकुट स्क्रेप्स
»
Upcoming Events - आगामी कार्यक्रम
» संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी - Sankashti Chaturthi Marathi Wishes Pictures, Images, Greetings, SMS
गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना
आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या मनातील इच्छित कामना
श्रीगणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना!
अडचणी खूप आहेत आयुष्यात
पण त्यांना समोर जायची ताकद
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया!
आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी
सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा!
सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो,
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते,
गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
Related Posts
- शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा - ShivJayanti Greetings, Scraps, Pics, Wishes, cards to you :)19 Feb 20251
मन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः श्री छत्रपति शिवाजी महार...Read more »
- महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.. Happy Maha Shivratri Greetings, Pics, Wishes to you :)26 Feb 20250
आपण सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.. आपल्यावर सदैव शिवशंभुची कृपा राहो..!!! ...Read more »
- होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…! Happy Holi & Dhulivandan Greetings, Scraps, Pics, Wishes to you :)13 Mar 20251
मन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः होळी आणि धुलीवंदनाच...Read more »
- मकर संक्रांतीच्या गोड शुभेच्छा…! Happy Makar Sankranti Greetings, Scraps, Pics, Wishes to you :)14 Jan 20250
मन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः मकर संक्रांतीच्या हार...Read more »
- सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा - Happy republic day Scraps, Greetings, Pics, Wishes to you :)26 Jan 20250
मन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर...Read more »
- प्रेम दिनाच्या प्रेमळ शुभेच्छा…! Happy Valentines Day Greetings, Scraps, Pics, Wishes with love ♥ :)11 Feb 20230
मन माझेच्या सर्व वाचकांना/ कवींना/ लेखकांना थोडक्यात, सर्वांनाचः प्रेम दिनाच्या प्रेमळ शुभ...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.