चौखुरे गुरुजी : १८६९ साली काय झालं?
नन्या : गांधीजींचा जन्म झाला.
चौ. गु. : आणि १८७३ साली काय झालं?
नन्या : गांधीजी चार वर्षांचे झाले!!!!
————————————————————————————
चौखुरे गुरुजी वर्गाला उद्देशून म्हणाले, "बाळांनो, वर्गात जर कुणाला सुसु लागली असेल, तर त्याने करंगळी वर करावी."
नन्या एकदम 'ट्टॉक' करून उद्गारला, "आयला, गुरुजी, करंगळी वर केली की थांबते सुसु?!!!!"
————————————————————————————
एकदा ससा आणि कासव CET च्या परीक्षेला बसलेले असतात..
ससा झोपा काढतो अणि कासव खुप-खुप अभ्यास करतो..
तरी पण सस्याला ८१% आणि कासवाला ८०% भेटतात..
का???
कारण ससा हुशार असतो म्हणुन ..
पुढे ऍडमिशन ८५% ला बंद होत..
कासवाला ऍडमिशन भेटत सस्याला नाही..
का????
कारण स्पोर्ट कोटा…
लहानपणीच्या गोष्टीनमध्ये नेहमी कासव जिंकतो…
————————————————————————————
एकदा ३ सरदार स्कुटर वरुन जात असतात..
हे बघुन पांडु त्यांना थांबायला हाथ दाखवतो..
तर सरदार त्याला म्हणतो..
"३ पहिल्या पासुन आहेत.. आता तुला कुठे बसवु.. ?? "
———————————————-
शिक्षक : तुला एखद्या लढाइ बद्दलची महिती आहे का ?
चिन्टु : हो
शिक्षक : कोणत्या ?
चिन्टु : आई ने घरातल्या गोष्टी बाहेर सागयच्या नहीत असे सांगितले आहे .
———————————————-
भिमाबाईंना डॉक्टरांनी वजन कमी करण्यासाठी घोडदौडीचा सल्ला दिला………
महिनाभर रपेट केल्यावर त्यांनी वजन करुन पाहीले तर चक्क २० किलो कमी …………
…………
…….
.घोड्याच.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment Blogger Facebook