तुझ्याचसाठी
तु नाद खुळा...
तु माझा पुरा
मनातली चांदणी तुझ्याच साठी....
तु भाव प्रीतीचा
तु मोह मनीचा
गालावरची खळी तुझ्याच साठी....
तु भ्रमर कळीचा
तु सुवास फ़ुलाचा...
अंगणी पारीजात तुझ्याच साठी....
तु बहर वसंताचा
तु मोहर स्वप्नांचा
कोकीळेच गुंजन तुझ्याचसाठी
स्वाती १९.०२.१०
तु नाद खुळा...
तु माझा पुरा
मनातली चांदणी तुझ्याच साठी....
तु भाव प्रीतीचा
तु मोह मनीचा
गालावरची खळी तुझ्याच साठी....
तु भ्रमर कळीचा
तु सुवास फ़ुलाचा...
अंगणी पारीजात तुझ्याच साठी....
तु बहर वसंताचा
तु मोहर स्वप्नांचा
कोकीळेच गुंजन तुझ्याचसाठी
स्वाती १९.०२.१०
Post a Comment Blogger Facebook