शास्त्रीय कारणे द्या ... बायका लग्न का करतात. ? :)
शास्त्रीय कारणे द्या ... बायका लग्न का करतात. ?
* एका तरी पुरुषाला जन्माची अद्दल घडवण्यासाठी
* गुलाम ठेवणे बेकायदेशीर आहे म्हणुन
* जीवन अर्थपुर्ण बनविण्यासाठी एक फायदेशीर गुंतवणुक म्हणुन
* पुरुष कीती वाईट असतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन रडण्यासाठी
* आई-बापावर दया म्हणुन
* मैत्रिणीनं केलं, मग मी का नको ?
* नव्या नव्या डिझाईन्सची मंगळसुत्रं घालायला मिळावी म्हणुन...
* नव-याच्या जिवावर मुलांची हौस भागवता येते - फ्रींज बेनिफिट
* मुक्त होण्यासाठी - लग्नच केलं नाही तर मुक्ती कशी आणि कुणापासुन मिळणार?
* आपल्या पाककृतीचे भन्नाट प्रयोग ज्याच्यावर बिनबोभाट करता यावेत असा हक्काचा 'बकरा' मिळतो
* लग्नानंतर मुली उजळतात म्हणे ... फेअरलेस क्रीम फासुन थकल्यावर एक शेवटचा 'जालीम' उपाय म्हणुन... :)
Post a Comment Blogger Facebook