१. पाव शेर रवा पाव शेर खवा,
…. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.

२. एक होती परी …..
नाव घेते आता जावा आपापल्या घरी…

३. चांदीच्या ताटात मुठभर गहू,
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ..

४. श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
…. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा…

५. जीवन आहे एक अनमोल ठेवा,
…… आणतात नेहमी सुकामेवा…

Post a Comment Blogger

 
Top