आयुष्यात सगळे चांगले होत नसत,
आणि सगळे वाईट होत अस सुध्या नसत,
चांगल्या-वाईट अनुभवातून फक्त
सुंदर आयुष्य जगायचे असत.
काट्यांसकट गुलाब
याचसाठी विकत घेतात
कारण हास्य व अश्रूं
प्रेमात एकत्र येतात
तुझ बोलन माझ लक्ष वेधून जात
तुझ हसण मनाला वेड लावून जात
जेव्हा ही येते तुझी आठवण मला
नकळत डोळ्यात पाणी दाटून येत
तुझ हसण मनाला वेड लावून जात
जेव्हा ही येते तुझी आठवण मला
नकळत डोळ्यात पाणी दाटून येत
आपल्या मैत्रीत खुप काही ख़ास आहे
कारण दूर राहूनही एकमेकांचा ध्यास आहे
पण जगु तरी कसा मी तुझ्याविना
कारण ह्रदयाच्या प्रत्येक ठोक्याला तुझीच आस आहे
काय सांगू तुला
जग माझ्यावर हसतं
तुझ्यासाठी वेडी झाली
असं उगाच बोलतं.......
पाण्यात वाकून पाहताना..
माझ्याऐवजी तुझ प्रतिबिंब दिसत..
माझ्या मनातल गुपित
त्याच्या तरंगात उमटत..
तुला मला खरच खूप
जवळून पहायचं
तुझ्या मनातील कोडंही
मला सहजपणे सोडवायचे......
आठवल तर अश्रु येतात
आठवल तर अश्रु येतात
न आठवल तर मनं छळते
खरच प्रेम काय आहे ते
प्रेमात पड़ल्यावरच कळते
तुला विसरण्याची मी
कित्येकदा प्रयत्न केला
पण प्रत्येक प्रयत्न माझा
तुला आठवण्यातच गेला !!!!!
कित्येकदा प्रयत्न केला
पण प्रत्येक प्रयत्न माझा
तुला आठवण्यातच गेला !!!!!
आरशात स्वतःला रोज पाहते
आज तुझ्या डोळ्यात पाहूदे
पाणीदार डोळ्यात तुझ्या आज मला बुडूदे
जोपर्यंत सोबत आहे तुझी मला अशीच ओलीचिंब राहूदे
आरशात स्वतःला रोज पाहते
post kelya baddal
उत्तर द्याहटवाआज तुझ्या डोळ्यात पाहूदे
पाणीदार डोळ्यात तुझ्या आज मला बुडूदे
जोपर्यंत सोबत आहे तुझी मला अशीच ओलीचिंब राहूदे
hi mazi charoli ahe...
thanx