माझी प्रेयसी

* एकदा तिला सहज म्हट्ल,

तु सोबत असलिस कि मला जग छोट वाट्त,
लगच म्हणाली  विकत घेउन टाक,
मि सोबत नसले कि ज्यास्त भावात विकुन टाक.

* एकदा तिच्या जवळ बसुन
तिला म्हट्ल,
तुझे डोळे खुप खोल आहेत.
चावट पणे म्हणते कशी .
थोडा लांब सरकुन बस पडशील  


*....तिला म्हट्ल
पण मला पोहता येत
म्हणते कशी
प्रयत्न करुन बघ
कित्येकाना असच वाट्त होत.

* तिला एकदा सहज विचारल
तुला भीती नाहि वाट्त
आपल्याला कोणि बघेल याचि.
काय म्हणालि असेल ?
वाट्तेना कोणि बघेल याचि!
आणि कुणिहि बघत नाहि याचि हि.



टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top