♥ तुझा राग ही तुझ्याचसारखा गोड आहे, म्हणूनच तर माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे. ♥

♥  तूला मी पाहतो.. तु सूंदर हसते.. हसताना तू मला.. आणखीन सूंदर दिसते ♥

♥ ती म्हणायची…डोळ्यांत तुझ्या पाहिलं, की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही ! ♥

♥  मला तुझ्यासारखा भेटणार नाही हे मी जानते…..पण तू ही माझ्यासारखी शोधून दाखव मग मी मानते ♥

♥  तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडे हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे ♥

♥ तुझी प्रत्येक आठवण‬ या ह्रदयाशी‬ खास आहे.तु‬ आहेस ‪‎ह्रदयात‬, म्हणूनच चालू हा श्वास‬ आहे..!  ♥

प्रेम‬ तर ‪‎दोघांचही‬ आहे एकमेकांवर‬ पण फरक फक्त एवढाच आहे....की माझं जरा जपुन‬ तर तिच थोङं लपुन‬ आहे.  ♥

♥  काय आहे तुझ्यात, मला कळत नाही…  तुला पाहिल्या शिवाय माझा एकही दिवस जात नाही ♥

♥ तुझ्यापासुन सुरु होउन, तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून, तुझ्यात हरवलेला मी…  ♥

♥ही आपली अबोल प्रीती वास्तविक सुंदर असु दे, पण स्वप्नात का होई ना एकदा तरी खुलू दे.♥

♥ तुला गप्‍प राहा म्‍हणते खरी पण तु गप्‍प झालास की होते कावरी-बावरी ♥

♥प्रेम जेव्हा उमलत होत, तेव्हाच सारं बरसत होत, आसुसलेल्या प्रत्येक क्षणाला, तेच तेव्हा तेव्हा फसवत होतं ♥

♥ कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर… माझे मलाच ठाऊक नाही…  पण एवढे मात्र नक्की आहे की … आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही ♥

♥ तू माझा आहेस .. अस म्हणताना, मनात काहीस होत..  तुला मी माझं म्हटल्याच.. मनही ग्वाही देत .♥

♥ मी म्हणत नाही तु माझीच असावी, पण एवढं प्रेम कर कि माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कुणीच नसावी...  ♥

♥ प्रत्येक नाते "प्रेमाचे" हवे, अशी काहीच गरज नसते... तर प्रत्येक नात्यात "प्रेम" असावे,याला खूप "महत्व" असते...  ♥

♥ ती जेव्हा हसते ना....आई शप्पथ !!! कधी खाऊ ही कँडबरी असं होतं...  ♥

♥  तिच माझ्यावर खूप प्रेम आहे..पण ती दाखवत नाही..कारण तिला माहिती आहे.. प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाहि ♥

♥ आपले काम काय फक्त पोरींना शिटी‬ मारायची… पटली तर मीठी  मारायची आणि नाही पटली तर कलटी‬ मारायची..♥


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top