करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदीरातील किरणोत्सवात १२ नोव्हेंबर २०१० रोजी चौथ्या दिवशी सुर्यकिरणे देवीच्या चरणांपासुन पोटापर्यंत क्रमाक्रमाने गेली. तिरुपती श्री वेंकटेशाच्या पद्मावती बरोबरच्या विवाहाचे आमंत्रण महालक्ष्मीला देण्यासाठी सुर्य किरणे येतात अशी आख्यायिका आहे..

Post a Comment Blogger

 
Top