नकळ्त जूळ्ले नाते तुझे नि माझे, कसे ते उमगलेच नाही..........
आठ्वनिंच्या हिन्दोळ्यातुन वाट काढीत , कधी सवय लागली तुझी, कळ्लेच नाही..............

तुला न पाहता, तुझी चाहुल मनाला लागत आहे......
अजुन एक क्षण, फक्त आठवन तुझी मी मागत आहे.....

कशी असशील तु, हे अजुनही मला ठाउक नाही,
पण सुंदर असाविस मोगर्यासार्खी, यात तीळ्भर ही वाद नाही......

विचार करुनही मन थकले, कि सहवास तुझा कधी लाभेल......
आयुष्य सम्पुन जाईल कधितरी, आणि आठ्वणी वर मला जगाव लागेल..............

साभार - कवी : प्रथमेश राउत......

Post a Comment Blogger

 
Top