स्थळ-परिक्षा कक्ष
एक मुलगा फ़ारच काळजीयुक्त चेहरा करून आपल्या जागेवर बसलेला असतो.
सुपरवायझर दोन-तीनदा त्याच्याकडे पाहतो आणि शेवटी न राहावून त्याला जाऊन विचारतो,
"काय रे मुला ,काय झाले?तुला कसले टेंशन आले आहे का?तू हॉल तिकिट वगैरे काही विसरला आहेस का?"
मुलगा-( तंद्रीतच ) नाही हो.आज गणित -१ चा पेपर आहे आणि मी चुकून गणित -२ च्या कॉप्या आणल्या
आहेत. :P :D


नवीन जन्माला आलेल्या बाळाला(नवजात अर्भक :P) नर्स विचारते, "बाळा तू
नाश्त्याला काय घेणार ? पोहे की साबुदाण्याची खिचडी ?? ".....................बाळ
म्हणत, " च्यायला, परत पुण्यात च आलो वाटतं !!


पुणेरी किस्सा : एक मुलगा कर्वे रोडवरून प्रचंड जोरात गाडी चालवत होता....

एक माणूस त्याला म्हणतो ..."काय कर्वे ??".....

तो मुलगा गाडी स्लोव करून म्हणतो.." माझे आडनाव कर्वे नाहीये ...

" तो माणूस : " मग बापाचा रस्ता असल्यासारखा गाडी का चालवतोस ??????"




एक सिंहाने जर तीन वेळा डरकाळी फोडली ...............

.तर त्या नंतर काय होईल.......................................

तुम्हाला माहित आहे.......

आठवा ....आठवा......

अरे simple ...................

TOM & JERRY चालू होईल................


Sata Singh : - डॉक्टर माझ्या स्वप्नात ऊंदीर FOOTBALL खेळतात!!

Doctor : - ह्या गोळ्या रोज घ्या, तुमचा त्रास बंद होईल.

Sata Singh : - डॉक्टर, गोळ्या परवा पासून घेतल्या तर चालतील का??

Doctor : - का??

Santa Singh : - उद्या उंदरांची FOOTBALL ची FINAL - MATCH आहे!!!



. एक कंजुस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात.

ती मुलगी मुलाला म्हणते, " मझे बाबा झोपल्यावर मी एक नाणे खाली टाकिन..मग तू वर ये."

रात्री नाणे पडण्याचा आवाज येतो...

पण मुलगा तासभर उशीरा येतो.

ती मुलगी विचारते का

तो सांगतो की तो ते नाणे शोधत होता....

ती म्हणते,"कशाला कष्ट घेतलेस? मी त्याला धागा बांधून ते... खाली सोडले आणि आवाज आला ..


IPL FINAL SPECIAL :

 चेन्नई की टीम से खेलता हैं सुरेश रैना ........

वाह वाह.........

चेन्नई की टीम से खेलता हैं सुरेश रैना.......

यह सुनकर जयसूर्या ने तेंडुलकर से कहा ...

" तुझे याद न मेरी आई किसी से अब क्या कहना ..


गुरुजी स्पेशल: एकदा दोन गुरुजी गप्पा मारत बसलेले असतात........

पहिले: मला टाटा आणि बिर्ला या दोघांची मालमत्ता मिळाली तर मी त्यांच्यापेक्षा जास्त पैसा कमावेन !!.......

दुसरे: कशाला उगाच फुशारक्या मारता, ते कसं शक्य आहे ?? ...........

पहिले: का नाही ? सकाळ-संध्याकाळ दोन शिकवण्यासुद्धा घेईन ना !! :D :D



पप्या : ए गण्या तुला पोहता येतं का ?

 गण्या : नाही रे ....पप्या : शी तुझ्या पेक्षा तो कुत्रा बरा...त्याला तरी पोहता येते..

गण्या : तुला पोहता येतं का ? ...

पप्या : हो मग ....

गण्या : ई अरे .......मग त्या कुत्र्यात आणि तुझ्यात काय फरक ? .



एकदा एका शाळेवरून विमान चाललेले असते.........

पण ते अचानक आहे त्या जागीच थांबते. ......

ना पुढे जात....ना इकडे तिकडे....

guess why ????? ........

कारण शाळेमध्ये जन-गण-मन- चालू झालेले असते.......



मुंबईतला किस्सा ...

मंगळवारची सकाळ ..

पप्प्या taxi वाल्याला विचारतो..सिद्धीविनायाकला जाणार का ? ..

ड्रायवर : हो जाणार कि ........

पप्या म्हणतो ......." मग ठीक आहे ...जावा पण परत येताना माझ्या साठी प्रसाद घेऊन या "


गुरूजी : बंड्या कालच मी तुम्हाला १८व्या शतकाचा इतिहास शिकवला ....

तर मला १८व्या शतकातील लोकांबद्दल थोडीशी माहिती सांग ........

बंड्या (चावटपणे) म्हणतो , " गुरुजी ते सगळे आता या जगात नाहीयेत "....



पुण्यातला किस्सा.........

एका सरकारी कार्यालयात पाटी लिहिलेली असते ..........

" कृपया शांतता राखा "..................

एक जण (आपल्यातलाच असेल) त्याच्या खाली लिहून जातो .........................

" नाहीतर ह्या कुंभकर्णाची झोपमोड होईल "....



टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top