प्रेमपत्राचा मजकुर
काही गोष्टी अशा असतात, की त्या समोराच्याला सांगायच्या असूनही आपण सांगू शकत नाही. मी माझं प्रेम व्यक्त करायला हवं होतं की नाही , हा प्रश्न मला आजही पडतो . ............ ......... ....... प्रेम ही कल्पना मनाला स्पर्शून जाते. ही भावनाच निराळी आहे. प्रेमाची व्याख्या सगळे करतात . माझी व्याख्या वेगळी आहे . ............ ........ प्रेम या शब्दाची व्याख्या अजूनपर्यंत कोणीही बनवू शकलं नाही. जो तो आपल्या मनानुसार प्रेमाची व्याख्या बनवतो . ............ ......... ......... ..... जीवनाच्या वाटेवर किती जण भेटतात , त्याची गणती नसते . पण गणतीत न बसणारे तुझ्यासारखे क्वचितच असतात . क्षणभुंगर जीवनात प्रत्येक जण जगायचा असतो आणि मी तुझ्या सहवासात तो जगत आहे . ............ ......... .. आता कळतंय, तुझ्या प्रेमात पडलेय ते. याआधी रोजची संध्याकाळ अशी कातर नव्हती . आता वेळ जाता जात नाही.
Post a Comment Blogger Facebook