गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा



संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना 
आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा! 
तुमच्या मनातील इच्छित कामना 
श्रीगणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना!



अडचणी खूप आहेत आयुष्यात 
पण त्यांना समोर जायची ताकद 
बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते 
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!



सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. 
गणपती बाप्पा मोरया!



आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी 
सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा!



सकाळ हसरी असावी, 
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम, 
सोपे होईल सर्व काम 
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!



बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो 
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो, 
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!



तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!



फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते, 
गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा


Post a Comment Blogger

 
Top