सून काम करत नाही म्हणून सासू नाराज होती. 

 तिने मुलाला बोलावलं आणि सांगितलं, "उद्या मी केर काढतांना तू ये आणि म्हण, आई मी काढतो झाडून." मग मी "अरे राहू दे म्हणेन." तू पुन्हा "मी काढतो" असे म्हण. मी पुन्हा "नको' म्हणेन. इतके झाल्यावर कदाचित  सुनबाईला नक्की उपरती होईल.

     त्यानुसार दुसऱ्या दिवशी सासू केर काढत असताना मुलगा आला आणि म्हणाला, "आई मी केर काढतो तू थांब."

आई म्हणाली "अरे राहू दे."

मुलगा पुन्हा म्हणाला "नाही आई मला काढू दे!"


आई म्हणाली "नको रे. मी काढते म्हटले ना?"

सून:

भांडू नका, एक दिवस त्या काढतील, एक दिवस तुम्ही काढा.. काम वाटून घ्या. इतक्या साध्या गोष्टीसाठी वाद कशाला घालताय? 😇😝😝💁🏻‍♀️🤣🤣🤣

Post a Comment Blogger

 
Top