नव्या जबाबदारी घेण्यासाठी आता तू नक्कीच तयार असशील,
पदवी मिळविल्यावर आता नव्या जबाबदाऱ्या पार पाडायला सज्ज हो.
खूप खूप अभिनंदन !


प्रेमपूर्वक आणि अभिमानाने तुझे हार्दिक अभिनंदन,
तुला कल्पनाही करता येणार नाही 
इतके तुझ्या यशासाठी मला आनंद झाला आहे !



भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
अशाच अनेक पदवी आणि यश पादाक्रांत करशील असा विश्वास आहे.
पदवी प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन !



असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे 
दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात,
तू त्यातलीच एक आहेस याचा मला अभिमान आहे,
तुझ्या या यशाबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन !



आयुष्यात अनेक वळणं येत असतात,
त्या वळणांना सामोरं जाण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे पदवी प्राप्त करणं
आणि यामध्ये तू मिळवलेलं यश हे अप्रतिम आहे. यशाबद्दल अभिनंदन !



मेहनत केल्यानंतर सफलता मिळते,
सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो,
मेहनत तर सगळेच करतात,
पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात !



अप्रतिम यश! चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा,
तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळाले. तुझ्या या यशाबद्दल अनेक अनेक शुभेच्छा !



आमच्याकडेही असा एक मित्र आहे ज्याला जीवनात
तुफान यश प्राप्त झालेले आम्हाला पाहायला मिळाले,
तुझ्या आनंदात आम्ही सहभागी आहोत.
यशाचे अत्युच्च शिखर गाठ. यशाबद्दल हार्दिक अभिनंदन !



आम्हाला अभिमान आहे की आंमच्याकडे पण एक असा मित्र आहे,
ज्याने आज आपल्या जीवनात इतके मोठे यश मिळवले.
मित्रा तुझ्या या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन !



कोणतीही सुरूवात करताना शुभेच्छांची नक्कीच गरज असते आणि
माझ्या शुभेच्छा नेहमीच तुझ्याबरोबर असतील.
नव्या कामाच्या या सुरूवातीसाठी तुझे अभिनंदन. असेच यशाचे शिखर गाठ !



आयुष्यात इतक्या अडचणींचा सामना करून मिळवलेल्या 
या यशाबद्दल अभिनंदन. तुला आयुष्यात जे हवं ते मिळो हीच इच्छा.
 मनापासून हार्दिक अभिनंदन


 

Post a Comment Blogger

 
Top