शोधूनही मिळणार नाही
आईची ती माया
तिच्या ममतेची छाया
आई विना काही नाही
आई आहे सर्व काही
करेल तितक प्रेम कमी पडते
तिच्या वाचून प्रत्येक काम अडते
तिच्या इतकी माया देईल का कोणी
शोधून अशी आई ची माया आणेल का कोणी ?
आई विना जगात दुसरे नाही कुणी.......

हे माझ्या आई साठी खास आजच्या दिवशी

साभार कवियेत्री - प्रिया उमप

Post a Comment Blogger

 
Top