सर - homework का नाही केला?
मुलगा - सर लाईट गेले होते.
सर - मेणबत्ती लावायची मग..
मुलगा - काडेपेटी नव्हती.
सर - का?
मुलगा - देवघरात होती.
सर - घ्यायची मग.
मुलगा - अंघोळ नव्हती केली.
सर - का?
मुलगा - पाणी नव्हत.
सर - का?
मुलगा - मोटार चालू होत नव्हती.
सर - का?
मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेले म्हणून.... :D

--


मला पाहिजे कॉफी आईने दिला चहा..!!
परत एकदा नीट ऐका हं...
...
मला पाहिजे कॉफी...
आईने दिला चहा..!!
आणि
.
.
.
.
.
.
.
.
.
.
BSNL वाले म्हणतात तुम्ही Dial केलेला नंबर पुन्हा एकदा तपासून पहा

--
फेसबुक वर स्विटी स्टेटस अपडेट करते "कंटाळा आलाय "
२ वेळा Like क्लिक होत, १७६० कमेंट्स येतात ( विनाकारण काळजी दाखवणारे )
फेसबुक वर मंग्या स्टेटस अपडेट करतो " जीव द्यावासा वाटतोय"
...
१३८ वेळा Like क्लिक होत, फक्त २ कमेंट्स येतात
१ ली कमेंट्स गण्याची : धन्यवाद.
२ री कमेंट्स पप्याची : मग तुझी बाईक कोण वापरणार आहे? चावी कुठे ठेवली आहेस?


--
खतरनाक पीजे..! :O
असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो.....?
.
.
....
.
.
.
.
.
म्हातारा........ :D :D ;)

---

मंग्या, चिंगी बरोबर बागेत बसला होता,
समोर एक कुत्रा, कुत्रीचा किस घेत होता....
मंग्या (लाडात येऊन): जानू, तू रागावणार नसशील तर मी पण.....
...चिंगी : ठीक आहे, माझी हरकत नाही, पण कुत्री चावणार नाही ह्याची काळजी घे.....


---
७० वर्षाच्या आजोबांनी आपल्या बायको ला विचारलं,
मि जेव्हा तरुण मुलींच्या मागे धावतो तेव्हा तुला वाईट वाटत का ग?
बायको (कुत्सितपणे हसून) : नाही हो, बिलकुल नाही, कुत्रासुद्धा गाडीच्या
मागे धावतो, पण गाडी त्याच्या हाताला लागते का कधी?


--
एका पार्टीत उंदीर आणि मांजर एकत्र बसून ड्रिंक्स घेत असतात.
मांजर : आज जर पार्टी नसती तर मी तुला खाऊन टाकलं असतं.
उंदीर : ए...माझं डोक फिरवू नको हां... चालायला लाग इथून, नाही तर लोक
म्हणतील की मी नशेत बाईवर हात उचलला


---

Post a Comment Blogger

 
Top