Related Posts
- चारोळ्या ... nice ones03 Nov 20220
चारोळ्या मी तुझ्याबरोबर खेळतो तेच मुळी हरण्यासाठी तुझ्या गालावरल्या खळीत हसु भरण्यासाठी!प्र...Read more »
- ह्रदयस्पर्शी चारोळ्या01 Nov 20220
वळवाच्या पावसाकडून कधी गुन्हा घडायचाच रपरपणाऱ्या सरींनी रानात धुरळा उडायचाच - महादेव बुरुटे, शेगा...Read more »
- तुझी आठवण ( चारोळ्या )01 Nov 20221
माझ्या आठवणींना,तुझ्या सोबतीची जोड असते.तू सोबत असलीस,कि प्रत्येक आठवण गोड असते. तुझी आठवण येण्यासा...Read more »
- प्रेमाच्या चारोळ्या...मराठी चारोळ्या (संग्रह)...Lovely Charolya :)01 Nov 20223
आता तरी हो बोल..तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल..कसं सांगू तुला सजनीतु माझ्यासाठी आहेस किती अनमोल !&nbs...Read more »
- चारोळ्या...... मैत्रीच्या !!!! ......Friendship Charolya :) :)01 Aug 20220
मैत्री म्हंटली की आठवतं ते बालपणं आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण. ************* को...Read more »
- श्री छत्रपती शिवरायांची आरती ( अर्थासहित) - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित19 Feb 20250
जय देव, जय देव, जय जय शिवराया । या, या अनन्य शरणां, आर्या ताराया ॥ धृ ॥ अर्थ :- हे शिवरा...Read more »
- मगे तिळगुळ घेऊन गोड बोलायची गरजच काय ? - मकर संक्रांत मालवणी कविता | Makar Sankranti Malvani kavita14 Jan 20250
गोड बोलणा आमकाकोकणातल्या मातीनचदिला गे बाय ..मगे तिळगुळ घेऊन गोडबोलायची गरजच काय ?वरसून फणसासा...Read more »
MAstach Me majya blog war gheto he
उत्तर द्याहटवाMarathi
very beautiful marathi charolya premachya/. best of luck
उत्तर द्याहटवाnice
उत्तर द्याहटवाकिती बर झाल असतं
उत्तर द्याहटवाविरहाच दुःख तुमच्यासारख ४ ओळीत
प्रत्येकाला मांडता आल असतं.
मन दुःखी असताना हसता आल असतं....
खुपच छान...
हटवाto good
उत्तर द्याहटवाvery nice..........
उत्तर द्याहटवाइंद्रधनूचे सात रंग ही फिके वाटू लागले....
उत्तर द्याहटवाजेव्हा तू मला तुझ्या कवेत सामावले आता तुझसवे सात जन्म ही अपुरे वाटू लागले...
Nyc collection
Great
उत्तर द्याहटवामलाही वाटत...
उत्तर द्याहटवातुझ माझ्यावर खुप प्रेम असाव,
तुझ्या डोळ्यात मला ते दिसाव..
.
मलाही वाटत..
तुझ्या बरोबर खुप काही बोलाव,
मग खुप बोलून थोडा वेळ शांत राहाव..
.
मलाही वाटत...
तू मला जवळ घ्याव,
मीठी मारून मला घट्ट धराव..
.
मलाही वाटत...
तुझ्या बरोबर खुप भांडाव,
भांडण मिटवून परत गोड व्हाव...
.
मलाही वाटत...
तुझ्या सुखात सामिल होऊंन घ्याव,
मग त्यापेक्षाही तुला खुप सुख द्याव...
जबरदस्त
उत्तर द्याहटवाnice
उत्तर द्याहटवा