हास्य कट्टा...Solid_Marathi_Jokes

एक मुलगी चेहर्याला स्कार्फ बांधून बस स्टॅण्डवरउभी असते.तिकडून एक माणूस बाईकवर येतो आणि तिला म्हणतो,"ए, आती क्या खंडाला?"... त्यावर मुलगी उत्तरते, "अहो पप्पा...मी आहे" -एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पाय…

Read more »

मनातही.....गारवा-प्रेमकथा-marathi love story

लोणावळा, चांगले ठिकाण आहे, दोघांना फिरण्यासाठी. पण माझ्या नशिबात ते नाही. गेले दोन वर्षे नियमीत जातोय, मैत्रिणीला नाही तर मित्राला घेऊन. त्याला GF नाही, म्हणून तो नेहमी सोबत येतो. पण आज काहीतरी वेगळेच…

Read more »

मी जेव्हा नापास झालो. ...

मी जेव्हा नापास झालो. ...वाटल जगण्याला मी नालायक ठरलो.तोन्ड खुपसुन उशीत ढसा ढसा रडलो,पराभवाच्या ओझ्याने पार खचलो. असे का झाले म्हणुनस्वतःवरच चीडलो,कुवतच नाही मझी समजुन,नैराश्याच्या भोवर्यात पडलो. आठ-द…

Read more »

मन हे असं का ? कुणालाच कळत नाही
मन हे असं का ? कुणालाच कळत नाही

सगळ्यांनी समजावलं तरी मानत नाही कितीही वाटलं तरी करवत नाही कुणी काही सांगितल तर एकवत नाही अश्रु कितीही गाळले तरी गळतच नाही माझं मन हे असं का ? कुणालाच कळत नाही . चटके कितीही बसले तरी ओरडत नाही आपल्या…

Read more »

तुझ्या उत्तराची वाट मी पाहतोय... Romantic marathi kavita

चमत्कार माझ्या जीवनातआज असा काही झाला..हृदयाची ती बाजू ऐकायलाएक व्यक्ती अचानक आला.. दैवी चमत्कार हा असाही असतोशोधात असतो आपण कोणाला..तो आपल्या जीवनात पाठवतोदूत बनुनी एक व्यक्तीला.. एक-दोन आठवड्…

Read more »

असा असावा माझा प्रियकर .....

असा असावा माझा प्रियकर ...भ्रमरासारखा गुंजन करणारा ,गप्प राहा अस म्हणुन ही बडबड करणारा ,मनातल त्याच्या निरागस बोलणारा , सतत हसणारा अन दुस-यांना हसवणारा ,दूर राहूनही जवलिक निर्माण करणारा ,त्याच्या प्रे…

Read more »
 
Top