Post a Comment Blogger

  1. MAstach Me majya blog war gheto he :)

    Marathi

    ReplyDelete
  2. किती बर झाल असतं
    विरहाच दुःख तुमच्यासारख ४ ओळीत
    प्रत्येकाला मांडता आल असतं.
    मन दुःखी असताना हसता आल असतं....

    ReplyDelete
  3. इंद्रधनूचे सात रंग ही फिके वाटू लागले....
    जेव्हा तू मला तुझ्या कवेत सामावले आता तुझसवे सात जन्म ही अपुरे वाटू लागले...
    Nyc collection

    ReplyDelete
  4. मलाही वाटत...
    तुझ माझ्यावर खुप प्रेम असाव,
    तुझ्या डोळ्यात मला ते दिसाव..
    .
    मलाही वाटत..
    तुझ्या बरोबर खुप काही बोलाव,
    मग खुप बोलून थोडा वेळ शांत राहाव..
    .
    मलाही वाटत...
    तू मला जवळ घ्याव,
    मीठी मारून मला घट्ट धराव..
    .
    मलाही वाटत...
    तुझ्या बरोबर खुप भांडाव,
    भांडण मिटवून परत गोड व्हाव...
    .
    मलाही वाटत...
    तुझ्या सुखात सामिल होऊंन घ्याव,
    मग त्यापेक्षाही तुला खुप सुख द्याव...

    ReplyDelete

 
Top