जीव गुंतला तुझ्यात -  इश्क वाला लव
जीव गुंतला तुझ्यात - इश्क वाला लव

इश्क हो गया मुझे पता है तुझको भी हो गया है ना जीव गुंतला तुझ्यात तूच तू तनामनात सोडवू कसा तू सांग ना तुझेच स्पर्श मलमली तुझ्यातुझ्याच चाहुली ही ओढ सारखी तुझीतुझीच का जीव गुंतला तुझ्यात तूच तू तनामनात…

Read more »

बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा संपूर्ण माहिती आणि कथा - Balipratipada, Padwa Full Information & Story
बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा संपूर्ण माहिती आणि कथा - Balipratipada, Padwa Full Information & Story

बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. बलिप्रतिपदेची पौर…

Read more »

भाऊबीज , यमद्वितीया संपूर्ण माहिती - Bhau Beej, Yamdwitiya Full Information
भाऊबीज , यमद्वितीया संपूर्ण माहिती - Bhau Beej, Yamdwitiya Full Information

या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते. यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेलाअशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो ह…

Read more »

धनत्रयोदशी, धन्वन्तरी जयंती, यमदीपदान कथा, कुबेर पूजन विधी, संपूर्ण माहिती - Dhanteras, Dhanvantari Jayanti, Yamdeepdaan, Kuber Puja Vidhi

आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.धनत्रयोदशी यासणामागे दोन मनोवेधक कथा आहेत .कथा पहिली :कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षीमृत्युमुखी पडणार असतो. आपल…

Read more »

Privacy
Privacy

 Privacy Policy Effective Date: 20-10-2021 Your privacy is important to us Mannmajhe is located at: Mannmajhe Mumbai, Maharashtra , India It is Mannmajhe's policy to respect your privacy regarding any…

Read more »

भावपूर्ण  चारोळ्या
भावपूर्ण चारोळ्या

तू बोलत नाही काहीअन् मी ही बोलत नाहीपण क्षण आठवांचेगुणगुणतात काही अबोल शब्दातहीप्रीतीचा एक अर्थ आहेमाझ्या मनाच्या स्वप्नासाठीमाझे प्रेम नि:स्वार्थ आहे............... जीवन कसे पक्ष्यां सारखे असावे क…

Read more »

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छ्या...Happy-Kojagiri-Pornima :)

 कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छ्या..   आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी रात्री इंद्राची पूजा करतात. पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. मध्यरात्र…

Read more »

पित्त शामक आणि आरोग्यदायी : कोजागिरी - Happy Kojagiri

"पित्त शामक आणि आरोग्यदायी : कोजागिरी" आज अश्विन पौर्णिमा,अर्थात्‌ कोजागिरी पौर्णिमा !!सणांचा विचार करताना देखील आपल्या पूर्वजांनी आरोग्याची किती छान काळजी घेतली आहे पहा. शरद ऋतु चालू आहे. निसर्गतःच …

Read more »

कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व - Importance of Kojagiri Purnima
कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व - Importance of Kojagiri Purnima

आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.यास 'माडी पौर्णिमा' असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्ट…

Read more »
 
Top