प्रिय मित्रानो ..
काल ०२ ऑक्टोबर २०११ रोजी महालक्ष्मी, मुंबई येथील श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती मातेचे दर्शन घेण्यात आले..
सर्वांनी ५ ते ६ तास लाईन मध्ये थांबून जे श्रम घेतले त्याचे चीज झाले...सर्वांना आदीशक्तीचे मनोहर दर्शन झाले,
आणि ते तेजस्वी रूप पाहून सर्वांचे मन नक्कीच भारावले असणार !!!
त्याच बरोबर भायखळा दगडीचाळीमधील अंबे मातेचे सुद्धा दर्शन घेण्यात आले.
ज्या ज्या सभासदांनी यामध्ये सहभाग घेतला त्या सर्वांचे लाख लाख आभार !!
जे नाही आले त्यांना सुद्धा आम्ही खूप मिस केले !!
सोबत फोटोस पाठवत आहे..:)
--
आभार
टिम मन माझे.....
आभार
टिम मन माझे.....
Post a Comment Blogger Facebook