
"नावात काय आहे ?" अस विख्यात आंग्ल नाटककार -कवि शेक्सपीअरनं म्हटल असल तरी नावातच सार काही आहे अस म्हणणारी एक पिढी आता तयार होऊ लागली आहे. ही माता - पिता आपल्या नवजात बालक - बालिकेचं नाव (बाळाची नावे) ठेवण्याबाबत अतिशय काटेकोर दिसून येतात. पिढीपूर्वीच्या त्यांच्या पूर्वजाप्रमाणे ती आपल्या अपत्याला वाटेल ते नाव देऊ इच्छित नाहीत, तर बाळराजाची 'चाहूल' लागताच. त्याच्याकरीता एखादं छानसं नाव शोधून काढावयाच्या खटपटीला ती लागतात. ह्या अशा जनक - जननीला, आपल्या बाळाची बारश्यासाठी नावे शोधून काढण्यात हातभार लावण्यासाठी विविध नावे देत आहोत.
Best
उत्तर द्याहटवा28 फेब्रुवारी 2021रोजी सायं.7वाजता मुली चा जन्म झाला तरी तीच सुंदर नवीन नाव सुचवा 🙏🙏
उत्तर द्याहटवा