प्रिय मित्रांनो

केबल टीवी च्या नवीन नियमानुसार तुम्हाला तुमचे आवडते चैनल निवडने अनिवार्य केल आहे पण सध्या लोकांना सर्व नियम माहित नाहीत आणि केबल वाल्यानी जे स्वतःचे पैकेज बनवले आहेत ते महाग असून त्यामधे महत्त्वाचे चैनल खूपच कमी असून , इतर फालतू चॅनल्स भरून ठेवलेले आहेत ज्यावर त्यांच्या जाहिराती चालतात आणि त्यांना उत्पन्न मिळते ,  म्हणून कमीत कमी पैशात सर्व महत्त्वाचे चैनल कसे निवडू शकतो यासाठी ही पोस्ट नक्की वाचा.




नवीन नियमानुसार ....
विकत घेतलेल्या प्रत्येक नवीन 25 चैनल साठी , चैनल च्या कीमती व्यतिरिक्त वेगळे 20 रुपये नेटवर्क केपेसिटी चार्ज देने जरूरी आहे
25 चॅनल साठी 20 रुपये नेटवर्क केपेसिटी फीस 
50 साठी 40
75 साठी 60
100 साठी 80
अशाप्रकारे

म्हणून 130 रूपयात जे 100 चैनल दिले जातात त्यातील फक्त DD चे 26 चैनल घेणे कम्पल्सरी आहे बाकीचे तुम्ही घेवू नका म्हणजे तुमचा नेटवर्क केपेसिटी चार्ज वाचेल. (हा नियम केबल वाले तुम्हाला मुद्दाम सांगत नाहीत)

आता उरलेल्या 74 चैनल मधे कोणते बेस्ट पैकेज घ्यावे, किती चैनल आणि किती पैसे लागतील हे सांगतो

26 Basic Compulsory DD Channels  + Any 6 Free Channels - 130 ₹ (32 Channels)
Zee Family Pack Marathi SD - 39₹ (21 Channels)
Star Marathi Value Pack - 49₹ (13 Channels)
Disney Universal Bouquet - 10₹ (7 Channels)
TV18 Maharashtra Value - 28₹ (16 Channels)
Sony Happy India 39 - 39₹ (9 Channels)
Tuner Int. Bouquet 1 - 4.25₹ - (2 Channels)


Total - 299.75 ₹ ( 100 Channels)
+18% GST 54 ₹
_______________
Total Expenses 354 ₹


तुम्ही जसे चैनल किंवा पैकेज कमी कराल तसा हा खर्च आजुन कमी होईल. तुमचे पेकेज सर्व्हीस प्रोव्हायडर ला ईमेल करा. 
 

बेस्ट पैकेज मधे कोणते चैनल आहेत ह्यांची एक इमेज सुद्धा लिंक मध्ये मि देत आहे, (भविष्यात यांची  किंमत कमी किंवा जास्त होऊ शकते )

धन्यवाद
मन माझे




Sony Happy India 39 - 39₹ (9 Channels)


Disney Universal Bouquet - 10₹ (7 Channels)


Tuner Int. Bouquet 1 - 4.25₹ - (2 Channels)


TV18 Maharashtra Value - 28₹ (16 Channels)


Zee Family Pack Marathi SD - 39₹ (21 Channels)


Star Marathi Value Pack - 49₹ (13 Channels)


डिस्कव्हरी चा हा पेकेज मी वर  निवडला नाही आहे , पण बेस्ट पेकेज आहे 


टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top