एक पोरगी…
चेडवा तुझो बापूस लई खवीस हाय गो
येता जाता तुझ्या मागे तुऎ आई हाय गो
माका मातूर ईतूर बितूर कुनी वाली नाय गो.. नाय गो.. नाय गो
एक पोरगी..
एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती
एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती ।। ध्रु ।।

तिचे गोरे गोरे गाल, तिचे काले काले बाल
लचकत मुरडत चाल्ली होती, पाहिली होती, चाल्ली होती, पाहिली होती
एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती रे
एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती

वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले
डोळे मोडीत राधा चाले, डोळे मोडीत राधा चाले
कस सांगू कुनाला, धड धड जीवाली
कस सांगू कुनाला, धड धड जीवाली
तुझ्या पिरितीची आग, माझ्या जळते उरात
हूर हूर हूर हूर लागली होती, पाहिली होती, चाल्ली होती, पाहिली होती
एक पोरगी संध्याकाली नाक्यावरती पाहिली होती
नाक्या वरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती ।। १।।

Post a Comment Blogger

Top