प्रिय मित्रानो
आपली मन माझे ग्रुपची पिकनिक रविवारी 7 जून 2015 रोजी ठाणे वेस्ट येथील सूरज वॉटर पार्क मध्ये नेण्याचे योजिले आहे.
तरी ज्या सभासदांना पिकनिकला यायचं असेल त्यांच्यासाठी काही सूचना:-
१) वॉटर पार्क इंट्री फ़ीस 800 रूपये आहे + जेवणाचा आणि प्रवास खर्च वेगळा वैयक्तिक असेल
२) येताना स्वतःसोबत एक जोडी नायलॉन चे कपडेसुद्धाआणावेत नाहीतर वाटरपार्क मधे घ्यावे लागतील.
3) लॉकर चे भाड़े 30 रूपये आहे. कोणत्याही मौल्यवान वस्तू (चैन, अंगठी वगैरे) स्वतःसोबत बाळगू नयेत.
४) मुंबई बाहेरून जे सभासद ट्रेन मार्गे येण्यास इच्छुक आहेत त्यांनी कर्जत मार्गे यावे आणि ठाणे स्टेशन वर ९ वाजता भेटावे.
५) धुम्रपान आणि मद्यपानास परवानगी नाही.
६) सूरज वॉटर पार्क ची वेळ: सकाळी 9.30 ते संध्या 6
मग तयार व्हा धमाल मस्ती करायला!!!
संपर्क :
सचिन हळदणकर:- 9869257808
धनाजी सुतार :- 9930092307
देवेन सकपाळ :- 9022260765
रोहित वेलवंडे :- 9594441099
आभार
टिम मन माझे™
सूरज वॉटर पार्कचा पत्ता :- कावेसर गाव, घोडबंदर रोड, वाघबिल नाका, डाला इंजीनिरिंग प्राइवेट लिमिटेड जवळ, ठाणे (प) 400601
अधिक माहिती : Wikipedia - http://en.m.wikipedia.org/ wiki/Suraj_Water_Park

अधिक माहिती : Wikipedia - http://en.m.wikipedia.org/
Post a Comment Blogger Facebook