प्रजासत्ताक दिनानिमित् सत्कर्म बालकाश्रमाला स्नेहभेट
प्रिय मित्रानो .. आपल्याकडून १५ ऑगस्ट २०१३ रोजी दादर येथील बालीका आश्रम मदत योजना, २६ जानेवारी २०१३ रोजी मुलुंड येथील चैनानि वृद्धाश्रम स्नेहभेट, २४ जून २०१२ रोजी माई सिंधुताई सपकाळ संचालित संमती …