छोटी मुलगी दुकानदाराला विचारते, काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची क्रीम आहे का?
दुकानदार - हो आहे ना...
मुलगी- मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते. :-P :-D :-D
------------------------------------------------------------------------------
संताने घराचा दरवाजा तोडला आणि तो खांद्यावर घेऊन बाजारात निघाला .
रस्त्यात त्याला एका माणसाने विचारले, दरवाजा विकायला निघालास का?
संता- नाही, मित्रा कुलूप उघडायचे आहे. :-D
------------------------------------------------------------------------------
रस्त्यात त्याला एका माणसाने विचारले, दरवाजा विकायला निघालास का?
संता- नाही, मित्रा कुलूप उघडायचे आहे. :-D
------------------------------------------------------------------------------
टीसी- आजीबाई तिकिटाचे पूर्ण पैसे द्या.
आजीबाई- मी विद्यार्थी आहे.
टीसी- अच्छा, कोणत्या शाळेत
आजीबाई- ते कशाला सांगू?
टीसी- माझ्या आजीचे अँडमिशन करायचे आहे. :-D :-D :-D
आजीबाई- मी विद्यार्थी आहे.
टीसी- अच्छा, कोणत्या शाळेत
आजीबाई- ते कशाला सांगू?
टीसी- माझ्या आजीचे अँडमिशन करायचे आहे. :-D :-D :-D
------------------------------------------------------------------------------
न्यूटनच्या बायकोचा उखाणा
आईला पाहून बाळ खुदुखुदु हसलं.
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून, येडं शोध लावत बसलं. :-D
आईला पाहून बाळ खुदुखुदु हसलं.
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून, येडं शोध लावत बसलं. :-D
------------------------------------------------------------------------------
गंपू- काय रे तू, रुग्णालयात लेडीज वॉर्डमध्ये का दाखल झालास? लाज वाटत नाही का?
झंपू- त्यात काय लाज वाटायची? माझा जन्मच लेडीज वॉर्डमध्ये झाला आहे. :-P :-D :-D :-D
झंपू- त्यात काय लाज वाटायची? माझा जन्मच लेडीज वॉर्डमध्ये झाला आहे. :-P :-D :-D :-D
------------------------------------------------------------------------------
संता: अरे, ही न्यायदेवता अंध का झाली असेल?
बंता: संता, हे त्या रजनीकांतमुळे झाले आहे.

एकदा एका न्यायाधीशाने रजनीकांतला गुन्हा करतांना बघितले.
तेंव्हापासून न्यायदेवता अंध झाली आहे. :-D
------------------------------------------------------------------------------
चंपूराव - मी असे ऐकले की विवाहित स्त्रिया स्वर्गात गेल्यावर त्यांना आपले पती मिळतात.
गंपूराव- हं.. असं मीही ऐकलंय खरं.
चंपूराव - मग, विवाहित पुरुष गेल्यावर त्यांना काय मिळतं?
गंपूराव - हिशेब साधा आहे, त्यांना सुद्धा आपल्या पत्नी मिळतील.
चंपूराव - अरेरे, मग स्वर्गात जाऊनही उपयोग नाही. हेच खरं. :-P :-D :-D :-D
------------------------------------------------------------------------------
पर्यटक - इथून स्टेशनला कोणती बस जाते?
गंपू - 20 नंबरची बस पकडा
पर्यटक - ती नाही आली तर?
गंपू - आली नाही तर 10-10 च्या दोन पकडा :-P :-D :-D
------------------------------------------------------------------------------
गंपू पेट्रोल पंपावर जातो. तिथे एक बोर्ड असतो.
त्यावर लिहिलेले असते की, 'येथे मोबाइल वापरण्यास बंदी आहे.'
तो लगेच सगळ्या मित्रांना फोन करून सांगतो..
थोडा वेळ मला फोन करू नका रे..:-P
------------------------------------------------------------------------------
बायको : माझे दुर्दैव! तुमच्यापेक्षा चांगले चांगले आणि बुद्धिमान नवरदेव मिळत असताना
मी तुमच्याबरोबर लग्न केले!
नवरा : वेडे, ते माझ्यापेक्षा बुद्धिमान व सुंदर होते
म्हणूनच, तर तुझ्या तावडीत सापडले नाहीत. :-P :-D :-D
------------------------------------------------------------------------------
संताला त्याची मांजर खूप त्रास द्यायची. तिच्या त्रासाला कंटाळून एके दिवशी संता त्या मांजरीला लांब सोडून आला. पण तो घरी परत येण्याआधीच मांजर घरी हजर होती. दुस-या दिवशी संताने त्या मांजरीला आणखी लांब ठिकाणी सोडून आला. पुन्हा तो येण्याआधी मांजर घरात हजर.
संताला खूप राग आला. यावेळी त्याने मांजरीला खूप लांब, एका निर्जन ठिकाणी सोडले. थोड्या वेळाने संताने बायकोला फोन करून विचारले, 'काय गं, मांजर घरी आली का?'
त्यावर बायको- 'हो, ती तर कधीच घरी पोचली.'
संता- 'मग तिला सांग की इथे येऊन मला घरी घेऊन जा...मी रस्ता चुकलोय'. :-D :-D :-D

-----------------------------------------------------------------------------
Post a Comment Blogger Facebook