ठिकाण : कोलेज
क्लास रूम मध्ये पोचन्याआधी
सचिन : "जल्दी चल...लेट हो रहा है...mam will not allow us to enter..."
प्रथमेश : " अरे वोह क्या उसकी माँ भी लेगी class में...चल तू...इतना क्या डरने का..."
स्वाती : " ओये होए... तो white shirt बघ...लवकर...सहिये ना...? "
ममता : " ही वेळ आहे का...मुले बघायची...? मूर्ख..."
स्वाती : " का? तू काय मुहूर्त काढून ठेवालायस का... special...? "
क्लास रूम मध्ये पोचल्यावर
अभय : " दरवाजा तू knock कर..."
राजेंद्र : " May I come in mam...?"
टीचर : " You are too early for next lecture बेटा..."
राजेंद्र : "-----"
दुसर्या lecture ला
टीचर : "come in"
आशिष :" Thank you mam..."
प्रदीप : " अबे ऐ...रफ बुक है क्या? अच्छा चल पेज फाड़ के दे... और पेन कौन देगा..."
धनाजी : " Assignment complete आहे का...?"
ममता : "????????"
धनाजी : " हे राम... तुला विचारले हीच चूक झाली..."
ममता :" माहित्ये ना...मग कशाला विचारलेस... !@#$%^&?"
धनाजी : " Useless..."
सुप्रिया: " हेय guys...क्या करनेका...? lec बैठना है k bunk मारनेका...?
दिपाली : " coin टॉस kar... हेड आया तो बैठनेका"
देवेन : " हेड... :("
रोहित : " तो टेल आने तक टॉस कर... :P"
ममता :"@#$%^&"
प्रथमेश : " पक रहा है रे..."
रुशाली : " जीव दे मग... हा पण आधी...माझे ११ Rs परत कर...zerox चे... :P"
प्रथमेश : " @#$%^&*"
रवींद्र : " ऐ उधर देख..तेरी वाली जा रही है...किसी और के साथ है..."
प्रथमेश :" @#$%^&*("
संजना : "भूक लगी है...किधर जाने का...? Mac D...CCD...खाऊ गल्ली...?
सगळे एकत्र कोरस : " Canteen" :-D
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook